Saturday, July 25, 2009

काकड़ आरती

काकड आरती

( सुबह बजे धूप ,दीप के बाद निवेदन करके आरती देना है )

१। जोडूनिया कर्चर्णीं ठेविलामथा
परिसावी विनती माझी पंदारिनाथा 1
असोनसो भवाअलो - तुझियाठाया

क्रिपाद्रिष्टिपाहे मजकडे -सदुरुराया
अखंडित सावेऐसे -वाटतें पाई
सांडूनी संकोच ठाव -थोडासादेयी
तुका हण्णे देवा माझी वेडी वाकुडी
नामे भवपाश हाति - आपुल्या तोडी

२।
उठा पांडुरंगा आता प्रभात समयों
पातला
वैष्णावांचा मेंलम गरुडा-पारी दाटला
गरुडा पारा पासुनी महा द्वारा पर्यन्त
सुरवरांची मांधी उभी जोडुनी याहात
शुक सनकादिक नारद तुम्बुर भक्तान्च्या कोटि
त्रिशूल डमरू धेउनी उभा गिरिजे चापती
कलयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी
पाठी मागे उभी डोला लावुनियाजनी

३।
उठा उठा श्री साइनाथ गुरुचरंकमल दावा

अधि व्यादी भवताप वारुनी तारा जडजीवा
गेली तुझा सोडुनिया भव तम रजनी निलया
परीही अज्ञानासी तुमची भुलवि योगमया
शक्तिन आह्माय क्तिचितहि तिजला सराया
तुम्हीच तिंते सारुनी दावा मुख्जन्तारया
भो साइनाथ महाराज भव तिमिरना शकरावी
अज्ञानी अह्मी किति तव वर्णा विधोरवी
तीर्न्णीता भागले बहु वदनिशेष विधिकवि
सक्रृपहोउनी महिमातुमचा तुह्मीचपदवावा
आधिव्याधि भवता पवारुनी तारा जड़जीवा
उठा उठा श्री साइनाथ गुरुचरणकमलदावा
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा
भक्तमनीसदभाव धरुनिजे तुह्मा अनुसरले
द्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभेलेठेले
ध्यानास्था तुह्मास पाहुनी मन अमुचेधाले
पारित द्वानामृत प्राशायतेआतुर तुझुले
उघडुनीनेत्र कमला दीनबंधु रमाकांता
पहिबा कृपा दृष्टि बालकाजसी माता
रंजनी मधुरवाणी हरिताप साइनाथा
अह्मिच अपुलेकरियास्तवतुज कष्टावितोदेवा
सहनकरिशिलते ऐइकुनिद्यावी भेट कृष्ण दावा १०
उठा उठा श्री साईनाथ गुरुचरणकमलदावा
आधिव्याधि भवतापवारुनी तराजडजीवा

उठा पांडुरंगा आता - दर्शन द्यासकलम
झाला आरुणओदय सरली - निद्रेचिवेला
संतासाधूमुनि अवघे झालेतीगोला
सोडाशेजे सुख आता बहुत्दामुखकमला
रंगमंडपी महाद्वारी झालीसेदाटी
मन तावील रूप पहावयाद्रिष्टि
राहिरखुमबायी तुह्मायाद्दादया
शेजे हालवुनी जागे करादेवराया
गरुड़ हनुमंत उभे पाहतीवाट
स्वर्गीचे सुरवरघे उनी आलेभोभाट
झूले मुक्त द्वारा लाभ झालारोकडा
विष्णुदास नाम उभा घे उनिकाकडा

५ धेउनीया पंचारती करूबाबासी आरती ....२
उठा उठा हो बांधव ओवालू हरमधाव..........२
करुनिया स्थिर मन पाहुगंभीरा हेध्यां .........३
साईंचे हे ध्यान
पाहुगंभीरा हेध्यां .............४
कृष्णनाथा
दत्ता साईं जडोचित तुझेपायी......४

६.काकड़ आरती करितो! साईंनाथ
चिन्मय रूप दाखवी धे उनी ! बालकलघु सेवा ॥का॥ २
काम क्रोधम दमत्सर अटुनी काकडाकेला
वैराग्याचे तूप धालुनी मीतो बिजवीला
साईंनाथ गुरु भक्ति ज्वलने तोमीपेटवीला
तद्वृति जलुनी गुरुने प्रकाशपाडियाला --३
द्वैत तमानासुनी मिलवी तत्स्वरुपी जीवा
चिन्मय रूप दाखवीधेउनी बालकलघु सेवा
काकड़ आरती करितो! साईंनाथ देवा....
चिन्मय रूप दाखवी धे उनी ! बालकलघु सेवा
भूखेचर व्यापुनी अवघे ह्रित्कमलीराहसी
तोचि दत्तदेवतु शिरीडी राहुनी पावसी ४
राहु नियेधे अन्यत्रही तू भक्तास्तवधावसी
निर्सुनी या संकट दासा अनुभव दवीसी ५
सकलेत्वल्लि लाहीकोण्या देवावा मानवा
चिन्मय रूप दाखवी धे उनी ! बालकलघु सेवा ......७
त्वाध्यश दुंदु भीने सारे अम्बर हे कोंडले

सगुन मूर्ति पहनया आतुर जन शिर्डी आले

प्रशुन्त्वत वचनामृत अमुचे देहाभां हरपले

सोडुनिया दुराभिमान मानस त्वत चरनी वाहिले

कृपा करुनिया साईं मौले दास पादरी घ्यावा

चिन्मय...




भक्तिचिया पोती बोध कांकडा ज्योति

पञ्च प्राण जिवेभावे ओवालू आरती

ओवालू आरती माज्या पंडरीनाथा माज्या साईंनाथा

दोन्ही करा जोडुनी चरनी ठेविला माथा

कायब महिमा वरनु अत संगाने किती

कोटि ब्रह्म हत्या मुख पाहता जाती

राइ रुखुमाबाई उभय दोघी दो बही

मयूर पिच चामरे ढलती थाईचे थाई

तुका म्हाने दीप घेवूनी उन्मनीत शोभा

विटे वारी उभा दिसे लावण्या गभा .. ओवालू




उठा साधू संत सदा अपुलले हीत

जाईल जाईल हा नरदेह माग कईचा भगवंत

उठोनिया पाहते बाबा उबा असे विटे

चरण तयांचा गोमते अमृत दृष्टि अवलोका

उठा उठा हो वेग्सी चला जवूया रवूलासी

जलाटिल पतकंच्या राशी काकड़ आरती देखिलिया

जागे करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत

वेगे लिंलों करा दृष्ट होएल तयासी

दरी वाजंत्री वाजती ढोल डामने गरजती

होते काकड़ अति माझ्या सदगुरु रायांची

सिहनद शंख भेरी आनंद होतो महा द्वारी

केशवराज वेटेवारी नाम चरण वंदितो

साईनाथ गुरु माझे आई

माजला ठाव धावा पाई

दत्त राज गुरु माझे आई

माजला ठाव धावा पाई

श्री सत्चिदानन्द सदगुरु

साईनाथ महाराजकी जय



प्रभात समई शुभ रवि प्रभा फांकली

समरे गुरु सदा आशा समायी त्या छले कलि

मन्होनी कर जोडुनी करू अत गुरु प्रार्थना

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………

तम निरसी भानु हा गुरु ही नासी अद्न्यनाता

परन्तु गुरुची करी ना रविही कधी सम्यता

पुन्हा तिमिर जन्मा घे गुरुकृपेनी अद्न्याना ना

समर्थ गुरु साईनाथ पूरी मनोवासना………………

रवि प्रगट हवूनी त्वरित घालवी अलसा

तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृति लालसा

हरोनी अभिमानी जादवी तत्पदी भावना

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………...

गुरुसी उपमा दिसे विधीहारी हरांची उनी

कुथोनी माग येई टी कवनी या उगी पाहूनी

तुज्झिच उपमा तुला भारवि शोभते सजाना

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना…………….

समाधी उत्रोनिया गुरु चला मशीदीकडे

त्वैद्य वाच्नोती टी मधुर वृति संकडे

अजत्रिपू सदगुरु अखिल पटका भजन

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………..

आहा सुसमयासी या गुरु उठोनिया बैसले

विलोकुनि पदाश्रित तदीय आपदे नासिले

असा सुहित्कारी या जगती कोणीही अन्य ना

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………..

असे बहुत शहाणा परी ना जय गुरुची कृपा

ना तत्स्वहित त्या काले करितसे रिकाम्या गप

जरी गुरुपदा धारी सदृढ़ भक्तिने तो मन

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………..

गुरो विनती मी करी हृदय्मंदिरिया बसा

समस्त जग हे गुरुस्वरुपची ठसो मानसा

करो सतत सत्कृति मतिहि दे जगत्पावना

समर्थ गुरु साईनाथ पूर्वी मनोवासना……………..

प्रमेय अष्टकासी पाधुनी गुरुवार प्रार्थिती जे प्रभाती,

त्याची चित्तासी देतो अखिल

हरुनिया भ्रान्ति मी नित्य शान्ति

ऐसे हे साईनाथएकाठुनी

सुचविले जेवी या बालकासी ,

तेवी त्या क्रिष्णपाई नामुनी

सविनय अर्पितो अष्टकासी ………………………………



१०

साईं राम नजर करना,

बच्चों का पालन करना

जाना तुमने जगत पसरा ,

सबही का जमाना

साईं रहम नजर करना

मै अँधा हूँ बंदा आपका

मुजसे प्रभु दिखलाना

साईं राम नजर करना

दास गनु कहे आब क्या बोलूं,

थक गई मेरी रसना

साईं राम नजर करना

११

रहम नजर करो, अब मोरे साईं

तुमबिन नही मुझे माँ बाप भाई - रहम ….

मै अँधा हूँ बंदा तुमारा - मै अँधा ….

मै ना जानू अल्लाह इलाही-रहम नजर करो

खली जमाना मैने है गवायाँ - खली

साथी आखर का किया ना कोई-रहम नजर करो

अपने मशिद्का झाड़ू गनु है - अपने ….

मालिक हमारा, तुम बाबा साईं - रहम नजर करो

१२

तुज काय देऊं सावल्या मी खाया तरी

मी दुबली बाटिक नाम्याची जा श्री हरी

उच्छिष्ट तुला देने ही गोष्ट ना बरी

तू जगन्नाथ, तुज देऊं काशिरे भाकरी

नको अंत मदिया पाहूं सखिया भगवंता - श्रीकंता

माध्यान्हरात्र उल्तोनी गली ही आता - आन चिट्टा .

होइएल तुझारे कांकडा की रौलान्तरी

आंतिल भक्ति नैवेद्याही नानापरी -

१३

श्री सदगुरु बाबा साईं

तुजवांचुनी आश्रय नही, भूताली

मी पापी पतित धीमानंदा - मी….

तारने माला गुरुनाथा, झडकरी

तू शांतिशामेचा मेरु, तू….

तू भवर्नाविंचे तरु गुरुवार,

गुरुवार मजसी पामर, अत उद्द्ध्वारा

त्वरित लवलाही, त्वरित लवलाही,

मी बुडतो भवभय दोही, उद्ध्वारा श्री सदगुरु ….

"श्री सत्चितानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय"


No comments:

Post a Comment