Tuesday, October 13, 2009

शेज आरती

ओवालू आरती माझ्या सद्गुरुनाथा साईंनाथा

पांचाही तत्वांचा दीप लाविला आता

निर्गुणअन्ची स्थिति कैसी आकार अली

सर्वघती भरुनी उरली साईं मवूली ओवालू ….

रज तम सत्व तिघे माया प्रसावली

मायेचिये पोती कैसी माया उद्भवली ओवालू

सप्त सागरी कैसा खेल मांडिला

खेलुनिया खेल अवघा विस्तार केला ओवालू ….

ब्रह्मंदिची रचना दखाविली डोला.

तुका म्हणे माझा स्वामी कृपालू भोला

सदगुरु (साईं सदगुरु) भोला - ओवालू ….



आरती ज्ञानराजा महाकैवल्या तेजा

सेविती साधू संत, मनु वेधला माझा

लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी

अवतार पांडुरंगा, नाम ठेविले ज्ञानी

कनका चे तट करी, उभय गोपिका नरी

नारद तुम्बराहो, सामगायन करी

प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले

राम जनार्दनी, पाई मस्तक ठेविले.



आरती तुकाराम, स्वामी सदगुरु धामा

सत्चिदानन्द मूर्ति, पाय दाखवी आम्हा

राघवे सगरंत, जैसे पाषाण तारीले

तैसे हे तुकोबाचे अभंग (उदाकी) रक्षीले

तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी अल्ले

म्हणोनी रामेश्वर, चरनी मस्तक ठेविले .



जय जय साईंनाथ अत पहुदावे मंदिरी हो

अलविटो सप्रेमे तुजला आरती घेवूनी करिहो जय

रंजविसी तू मधुर बोलुनी माया जैशिनिजा मुलाहो

भोगिसी व्याधि तुचा हरुनिया निज सेवक दुखाला हो

धावुनी भक्त व्यासन हरिसी दर्शन देसी त्याला हो

जाहले असतील कष्ट अतीशय तुमचे या देहाला हो-जय …...

शाम शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो

घ्यावी थोड़ी भक्त जनांची पूजनादि चाकरी हो

ओवालितो पंच प्राण ज्योति सुमति करी हो

सेवा किंकर भक्ताप्रिती अत्तर परिमल वारी हो-जय

सोडुनी जाया दुःख वाटते साईं त्वचारानासी हो

अग्नेस्तव तव अशिप्रसाद घेवूनी निज सदनासी हो

जातो अत येवू पुनरपि त्वा चरणाचे पाशी हो

उठावू तुजला साईं मवूले निजहित सधायासी हो-जय.....



अत स्वामी सूखे निद्रा कारा अवधूता, कारा साईंनाथा

चिन्मय हे सुखधामा जवूनिदेवा पहुडा एकांत

वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झादीला, बाबा चौक झादीला

तयावरी सुप्रेमाचा शिदाकावा दिधला अत….1

पाय घाद्य घतालय सुंदर नवविधा बहकी, बाबा, नवविधा भक्ति

ज्ञानाचा समाया लावूनी उजलात्त्य ज्योति अत….

भावार्थाचा मंचक हृद्या कशी तन्गिला बबकाशी

मानची सुमने करूनी केले शेजेला अत

द्वैतांचे कपट लावूनी एकत्र केले, बाबा एकत्र

दुर्बुधिच्या गाठी सोडूनी पददे सोडिले अत

आशा तृष्णा कल्पनेचा संदूनी गलाबाला, बाबा संदूनीगलबाला

दया क्षमा शान्ति दासी उभय सेवेला अत

अलक्ष्य उन्मनी घेवूनी बाबा नाजुक दुशाला, बाबा नाजुक दुशाला

निरंजन सदगुरु स्वामी निज्विले शेजेला अत…6



पाहे प्रसादाची वट

घ्यावे धुवोनिया तट

शेष घेवूनी जीन

तुमचे झालिया भोजन

झालो अत एक सवा

तुम्हा अलाम्वावो देवा

तुका म्हणे अत चित्त

करुनी रहीलो निश्चित



पावला प्रसाद अत विठो निजवे

अपुला तो श्रम कटो येतसे भावे….

आता स्वामी सूखे निद्रा करा गोपाला

पुराले मनोरथ जातो आपुले स्थल….

तुम्हासी जगवू अम्ही अपुल्या चदा

शुभाशुभ कर्मे दोष हरवाया पीड़ा….

तुका म्हणे दिधले उछीस्थाचे भोजन

नही निवादिले अम्हा आपुल्य भिन्न….



साईंनाथ महाराज

अत कृपा करा गुरुराज

त्रिविध तप हा पाठी लागला

कही सुचे काज आता ….

मनो वृत्ति ह्या कितीतरी उसलती

उतरी यंचा मज आता….

हरिसी जैसा दीं जनाचे

व्यासन कसुनी मज आत….3

कृष्ण दास त्वात्चारानी झाला

लीं त्यजुनी जन लज आत….4

"श्री सत्चिदानन्द परब्रह्म राजाधिराज योगिराज परब्रम्ह श्री सत्चिदानन्द सदगुरु साईंनाथ महाराज की जय ."

No comments:

Post a Comment